छ. राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर... 🌺🌷🌼
महाराष्ट्र राज्य बहूजन शिक्षक महासंघाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी लातूर जिल्ह्य़ातील शिक्षकांची निवड झाली आहे.
🔹 मा. शेख दस्तगीर जमाल
प्र.मु. अ. जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा, कासारखेडा ता. जि. लातूर

🔹 मा. श्रीमती महादेवी प्रभाकर चिकाटे (कदम)
मु.अ. मनपा.शाळा क्र. 26 लातूर
🔹 मा. महावरकर विजयकुमार संतराम
स. शि. शिवाजी विद्यामंदिर,
लेबरकाॅलनी, लातूर

यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय, विद्यार्थी गुणवत्ता व संघटनात्मक उत्कृष्ट कार्याबद्दल महासंघाच्या वतीने दिला जाणारा. राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांच्या निवडीचे पत्रमहासंघाचे नेते मा. गौतम टाकळीकर यांनी दिले आहे.
पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्य बहूजन शिक्षक महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन नांदेड येथे दि. 24,25 व 26 दरम्यान होत आहे. अधिवेशनात दि. 24 फेब्रुवारी रोजी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे.