Friday, 6 May 2022

🌸 आयु. गौतमजी टाकळीकर राज्याध्यक्ष यांचा.. गुळवे परिवाराच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न. 🌸


🌸 आयु. गौतमजी टाकळीकर राज्याध्यक्ष यांचा.. गुळवे परिवाराच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न. 🌸




लातूर : 4 मे 22
✍️











   आयु.गौतम टाकळीकर साहेब
राज्याध्यक्ष, म.रा.बहुजन शिक्षक महासंघ

       यांची महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघ राज्याध्यक्ष पदी निवड  झाल्याबद्दल ......
आयु. सतीश गुळवे सर (जिल्हा कोषाध्यक्ष लातूर) व आयु.संभाजी गुळवे सर (तालुका अध्यक्ष रेणापूर) यांच्या परिवाराच्या वतीने  सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी,
मा.बसवंत आप्पा उबाळे साहेब
(राष्ट्रीय उपाध्यक्ष)महाराष्ट्र विकास आघाडी.
हे होते.
💙 सत्कार यांच्या उपस्थितीत : -
         मा. रत्नराज जवळगेकर साहेब
( मुख्यलेखा व वित्त अधिकारी जि. प.लातुर )
💙 प्रमुख पाहुणे :
मा.प्रा.सूरेशजी वाघमारे सर ( ज्येष्ठ विचारवंत )
मा .नागसेन कामेगावकर सर ( नगरसेवक तथा चित्रपट महामंडळ परीक्षक )
मा .महादेव खिचडे सर ( चेअरमन, शिक्षक सहकारी पतसंस्था औसा )
मा. संजय जगताप सर ( सचिव, शिक्षक सहकारी पतसंस्था औसा )
मा. अशोक कांबळे साहेब  (सेवानिवृत्त सब इन्स्पेक्टर )

💙 कार्यक्रमाचे सुत्रसंचलन - आयु.शिवानंद सूर्यवंशी सर  ( विभागीय उपाध्यक्ष ) बहुजन शिक्षक महासंघ यांनी केले.
🔵 प्रास्ताविक : आयु.संभाजी गुळवे सर यांनी केले.
💙🌹 सत्कार मूर्ती :
आयु.गौतमजी टाकळीकर यांचा सत्कार मा.रत्नराज जवळगेकर व गुळवे परिवार यांनी केला.
💙 मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले :

🔹 आयु. नागसेन कामेगावकर
म्हणाले बहुजन शिक्षक महासंघाचा '' राज्याध्यक्ष लातूरचा भूमिपुत्र '' झाला त्याचा मनस्वी आनंद आहे.टाकळीकर सरांनी महासंघाचे कार्यकर्ते ते राज्याध्यक्ष प्रवास हा त्यांच्या प्रामाणिक कामाची पावती आहे. बहुजन शिक्षकांचे राज्यस्तरावर प्रश्न सोडवाल अशी आमची खात्री आहे.भविष्यात आपण '' शिक्षक आमदार '' व्हाल अशी मंगल कामना केली.
🔵 मा.खिचडे सर
💙 मा.संजय जगताप सर.
🔵 प्रा.सुरेश वाघमारे सर .
💙 मा.रत्नराज जवळगेकर साहेब
आदींचे  मनोगत झाले.
💙 सत्कार अतिथी
आयु.गौतम टाकळीकर सर
यांचं मनोगत प्रदिर्घ, विविध विषयांना स्पर्श करत, स्वताची, संघटनेची जडणघडण, आयुष्यातले चढ उतार, विविध अनुभव सांगत सर्वांना खिळवून ठेवत, संघटनेची पुढील वाटचाल, महाराष्ट्राला दिशा दर्शक असं संभाषण झालं.

🔵कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा.बसवंत आप्पा उबाळे साहेब यांचंही टाकळीकर साहेबांच्या विषयीचं सखोल चित्रण शब्दरुपात व्यक्त झालं.

🌺 या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवर :
आयु.रविजी कुरेल (तालुकाअध्यक्ष ) कास्ट्राईब शिक्षक संघटना औसा
आयु.देवानंद मानरवडेकर ) सामाजिक कार्यकर्ते )
आयु.सोमनाथ कांबळे सर (संचालक) शिक्षक सहकारी पतसंस्था औसा
मा. अनिलजी धाकडे सर ,( जिल्हाध्यक्ष मनवधिकर आयोग )
मा.विठ्ठल चव्हाण सर
मा.राजू गुडे सर (तालुका उपाध्यक्ष)अखिल शिक्षक संघ
व इत्तर शिक्षक बंधू भगिनी व परिवार उपस्थित होते.
♦️ रविजी कूरेल सर व त्यांची टीम(कास्ट्राईब शिक्षक संघटना आणि वैयक्तिक सत्कार केला.
आयु.बळीराम पोटभरे(जिल्हा नेते) बहुजन* महासंघ यांनी वयक्तिक सत्कार केला .
आयु. सौ. अनुराधा दिनेश कांबळे यांनी आयु. सौ. टाकळीकर ताई यांना सत्कार केला.
याप्रसंगी मा. शिवानंद सुर्यवंशी विभागीय उपाध्यक्ष, मा. दिनेश कांबळे जिल्हाउपाध्यक्ष, मा. मादळे सर, मा. शिवाजी पात्रे सर जिल्हाकार्याध्यक्ष
मा. अमोल कांबळे सर, मा. संभाजी गुळवे सर, मा. सतिश गुळवे सर, व महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
💙 आभार आयु.गणेशजी सावळकर सर यांनी व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता केली.

🌺🌺🔵💙🔹💙🔵🌺🌹🥀🌸🌼