Wednesday, 16 October 2019



सर्व शिक्षक बांधवांच्या सोयीसाठी लातूर जिल्हा परिषदेने online gpf/dcps account चालू केले आहे. 

आता भविष्य निर्वाह निधी ची स्लिप मिळणे झाले सोपे. 

मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी साहेब 
      जि. प. लातूर.
 यांनी उपलब्ध करून दिलेल्या GPF Slip
खालील लिंक वरून आपली पाहू शकता. 
खाली दिलेल्या पध्दतीने Search करा. 

          उदा. Edn12345 टाकून
           Print ला क्लीक करा.
    सन -2016-17 /  2017-18 असे वर्ष निवडा.

                🇮🇳    Click Here   🇮🇳

🌼🌻🌼🌷🌼💐🌹🌻🌼🌷💐🌷💐🌻🌼