खरंच जर मनाला दार असतं तर...
कुणाची काय मर्जी आहे
ते समझल्यावरच त्याला आत घेतले असते...
तुझी पुर्ण न झालेली स्वप्ने बाहेरच ठेवली असती...
नुसती आशा ठेवण्यापेक्षा...
ती पुर्ण झाल्यावरच त्यांना मनात जागा दिली असती...
खरंच जर मनाला दार असतं तर...
तुझ्या सर्वच आठवणी बाहेर ठेवल्या असत्या...
तुझ्या विचाराने येणाऱ्या अश्रूंना मनात जागा दिली नसती...
खरंच जर मनाला दार असतं तर...
तुझे विचारही बाहेरच ठेवले असते...
तुझ्या विचाराने क्षणोँ क्षणी मरण्यापेक्षा...
मन रिकामे ठेवणे पसंत केले असते...